आपण हे संदेश happy birthday aai images in marathi, short quotes on mother in marathi, aai birthday wishes, marathi status for mother, happy birthday wishes for mother in marathi, birthday wishes to mom in Marathi म्हणून देखील वापरू शकता.

Birthday wishes for Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लोक
आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात
जास्त अभिमान वाटतो!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई!!!

स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

birthday wishes for mother in marathi

birthday wishes for mother in marathi

जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता,
परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्याच्या या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील वन्य स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

साठी गाठली तरी मायेने मला भरवण्यासाठी
कायम तुझे हात सरसावतात,
अशा माझ्या आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझे प्रेम माझी एकमेव आशा आहे !! तुझे प्रेम म्हणजे माझा विश्वास आहे !! आणि तुझे प्रेम माझे जग आहे !! माझी प्रिय आई, मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो !! मी तुझ्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतो !! “वाढदिवसाच्या शुभेच्छा aai”

Happy birthday Aai in Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना एकाच
मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
!

एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते
परंतु
तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

birthday wishes for aai in marathi

birthday wishes for aai in marathi

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला माहित आहे,
आमच्यासाठी
तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस!
खूप खूप धन्यवाद

ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पुर्ण करण्यास मला मदत केली त्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा., आपला हा वाढदिवस आनंदाने भरला जावो.

रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Read Full POst Here

Birthday wishes for Mother In Marathi

mother birthday wishes in marathi



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने